श्रीमद्भगवद्गीता महिला अभ्यासक मंडळ जुना सुभेदार ले-आउट, नागपुर | बालशिबिर - 2025 | परीक्षा निकाल |

नमस्कार, श्रीमद्भगवद्गीता महिला अभ्यासक मंडळ जुना सुभेदार ले-आउट, नागपुर
                                   आमचे हे मंडळ मागील दोन वर्षां पासून बालशिबिर आयोजित करित आहे. त्याचप्रमाणे या वर्षी देखील बालशिबिरम् - 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा कालावधी दिनांक - 01-5-2025 ते 25-5-2025 पर्यन्त होता, त्या दरम्यान 24 मे रोजी गीतेच्या  बाराव्या  अध्यायावर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत सर्व मुलांना सर्टिफिकेट व पारितोषिक देऊन त्यांचा उत्साह वाढविला. 25 मे रोजी या बालशिबिराचा समारोप करण्यात आला. 
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकारिणी, पालकगण व विद्यार्थ्यांचा पूर्ण सहभाग होता.   
धन्यवाद!

निर्देशक: - सौ. वैशाली रेवतकर
परीक्षक - 1. सौ. वैशाली रेवतकर
               2. सौ. शीतल वनकर
स्पर्धा परीक्षक - सौ. मालती व्यवहारे
शोध प्रबंधक - प्रल्हाद बावनकर 

या शिबिराचे चलचित्र :-















परीक्षेचा निकाल :-

 

बलशिबिरची तरुण भारत या वृत्तपत्राला आलेली बातमी:-









  

0 Comments

Newest